VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

कोणत्या राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. कोणत्या राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले?

    1. सातवाहन राजवंश
    2. यादव राजवंश
    3. तंजावरचा भोसले राजवंश
    4. शिलाहार राजवंश

    योग्य उत्तर: तंजावरचा भोसले राजवंश

    तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले; त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरे केली.