VedSquare
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

सीमाँ द बोव्हा आणि स्त्रीवाद इतिहास दहावी

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. स्त्रीवादाची मूलभूत भूमिका कोणी सिद्ध केली?

    1. सीमाँ-द-बोव्हा
    2. व्हॉल्टेअर
    3. मायकेल फुको
    4. कार्ल मार्क्स

    योग्य उत्तर: सीमाँ-द-बोव्हा

    सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.