२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
महात्मा फुले आणि शोषणाचा विरोध इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
महात्मा फुले यांनी धर्माच्या नावाखाली कोणाच्या शोषणाकडे लक्ष वेधले?
योग्य उत्तर: स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र
धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे महात्मा फुले यांनी लक्ष वेधले.