१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राज्य निवडणूक आयोग राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीमुळे कोणती नवी यंत्रणा निर्माण झाली?
योग्य उत्तर: राज्य निवडणूक आयोग
या दुरुस्त्यांमुळे राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला.