VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती?

    1. झाँसी की रानी – स्वातंत्र्य चळवळीवर आधारित
    2. मुघल-ए-आझम – इतिहासावर आधारित
    3. डॉ. कोटणीस की अमर कहानी – स्वातंत्र्य चळवळीवर आधारित
    4. सम्राट चंद्रगुप्त – इतिहासावर आधारित

    योग्य उत्तर: डॉ. कोटणीस की अमर कहानी – स्वातंत्र्य चळवळीवर आधारित

    'डॉ.कोटणीस की अमर कहानी' हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता; 'आंदोलन' व 'झाँसी की रानी' स्वातंत्र्य चळवळीवर आधारित होते.