४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
उपयोजित कलेची क्षेत्रे इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुढीलपैकी कोणते उपयोजित कलेचे क्षेत्र आहे?
योग्य उत्तर: चित्रपट-दूरदर्शनचे कलादिग्दर्शन
औद्योगिक व जाहिरात क्षेत्र, घराची सजावट, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट-दूरदर्शनचे कलादिग्दर्शन, प्रकाशन व मुद्रण ही उपयोजित कलेची क्षेत्रे आहेत.