१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
संविधानानुसार राज्यकारभार केव्हापासून राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतात संविधानानुसार राज्यकारभार केव्हापासून सुरू झाला?
योग्य उत्तर: २६ जानेवारी १९५०
२६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधानानुसार राज्यकारभार सुरू झाला.