२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सबऑल्टर्न इतिहास म्हणजे काय इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वंचितांच्या इतिहासाला दुसरे कोणते नाव आहे?
योग्य उत्तर: सबऑल्टर्न इतिहास
समाजातील वंचित व तळाच्या स्तरांतील लोकांच्या इतिहासाला सबऑल्टर्न इतिहास म्हणतात.