४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
वारली चित्रपरंपरा लोककला इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुढीलपैकी कोणते महाराष्ट्रातील लोककलाशैलीचे उदाहरण आहे?
योग्य उत्तर: वारली चित्रपरंपरा
महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककलाशैलीची उदाहरणे आहेत.