४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोरीव दगडी शिल्पनिर्मितीची सुरुवात इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतीय कोरीव दगडी शिल्पनिर्मितीची खऱ्या अर्थाने सुरुवात कोणत्या काळापासून झाली असे मानले जाते?
योग्य उत्तर: अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून
अशोकाच्या काळातील दगडी स्तंभांपासून भारतीय कोरीव दगडी शिल्पनिर्मितीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते.