६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे नियोजन कोण करतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे नियोजन कोण करतात?
योग्य उत्तर: कलादिग्दर्शक
चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कलादिग्दर्शक करतात.