VedSquare
७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

राष्ट्रीय क्रीडादिन कोणाच्या जन्मदिनी साजरा होतो?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. राष्ट्रीय क्रीडादिन कोणाच्या जन्मदिनी साजरा होतो?

    1. मेजर ध्यानचंद
    2. बाळंभट देवधर
    3. उदय शंकर
    4. डॉ. राजेंद्रप्रसाद

    योग्य उत्तर: मेजर ध्यानचंद

    मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा होतो.