VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणी चित्रपट काढला?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणी चित्रपट काढला?

    1. विश्राम बेडेकर
    2. प्रभाकर पेंढारकर
    3. दिनकर द. पाटील
    4. आचार्य अत्रे

    योग्य उत्तर: आचार्य अत्रे

    स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, तर विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला.