१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता भ्रष्टाचाराचा परिणाम आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता भ्रष्टाचाराचा परिणाम आहे?
योग्य उत्तर: सार्वजनिक सोई व सुविधांची गुणवत्ता घसरते
भ्रष्टाचारामुळे सार्वजनिक सोई व सुविधांची गुणवत्ता घसरते, सरकारी कामांना जास्त वेळ लागतो आणि आर्थिक घोटाळे होतात.