९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पुढीलपैकी कोणता सर्वसंग्राहक विश्वकोश आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुढीलपैकी कोणता सर्वसंग्राहक विश्वकोश आहे?
योग्य उत्तर: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश आणि मराठी विश्वकोश हे सर्वसंग्राहक विश्वकोशांचे उदाहरण आहेत.