११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सरकार मुदतीपूर्वी अल्पमतात आले व पर्यायी सरकार शक्य नसेल तर कोणत्या निवडणुका घ्याव्या लागतात
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सरकार मुदतीपूर्वी अल्पमतात आले व पर्यायी सरकार शक्य नसेल, तर कोणत्या निवडणुका घ्याव्या लागतात?
योग्य उत्तर: मध्यावधी निवडणुका
बहुमत संपल्यावर पर्यायी सरकार स्थापन होऊ शकत नसेल तर मुदतीपूर्वी मध्यावधी निवडणुका होतात.