२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केव्हा व कोठे झाली?
योग्य उत्तर: ७ जुलै १९१०, पुणे
इतिहास संशोधनासाठी राजवाडे यांनी पुण्यात ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले.