६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हरिदासी कीर्तनातील 'पूर्वरंग' आणि 'उत्तररंग' यांबाबत योग्य विधान कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हरिदासी कीर्तनातील 'पूर्वरंग' आणि 'उत्तररंग' यांबाबत योग्य विधान कोणते?
योग्य उत्तर: नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण म्हणजे पूर्वरंग; उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे म्हणजे उत्तररंग
हरिदासी कीर्तनात नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तररंग म्हणतात.