१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पक्षविरहित लोकशाही राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'पक्षविरहित लोकशाही'ची कल्पना कोणी मांडली होती?
योग्य उत्तर: महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण
महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती.