६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
महाराष्ट्रात वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन-कीर्तनास कोणी प्रोत्साहन दिले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
महाराष्ट्रात वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन-कीर्तनास कोणी प्रोत्साहन दिले?
योग्य उत्तर: संत नामदेव
महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन-कीर्तनास प्रोत्साहन दिले.