११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
आधुनिक लोकशाही ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
आधुनिक लोकशाही ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
योग्य उत्तर: प्रातिनिधिक लोकशाही
आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे; लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही.