VedSquare
७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणता उड्यांचा खेळ आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणता उड्यांचा खेळ आहे?

    1. उंच उडी
    2. थाळीफेक
    3. १०० मीटर धावणे
    4. गोळाफेक

    योग्य उत्तर: उंच उडी

    लांब उडी व उंच उडी हे उड्यांचे खेळ आहेत.