१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भेदभावाला संविधानाची बंदी राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
संविधानाने कोणत्या कारणांवरून भेदभाव करण्यास बंदी घातली आहे?
योग्य उत्तर: जात, धर्म, वंश, भाषा आणि प्रदेश
जात, धर्म, वंश, भाषा आणि प्रदेश अशा कारणांवरून भेदभाव करण्यास संविधानाने बंदी घातली आहे.