१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील निवडणुकांचे आव्हान राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतात निवडणुका घेणे हे मोठे आव्हान का आहे?
योग्य उत्तर: कारण भारताची लोकसंख्या प्रचंड आणि देशाचा विस्तार मोठा आहे
प्रचंड लोकसंख्या आणि मोठा विस्तार असलेल्या देशात विविध पातळ्यांवर निवडणुका घेणे हे मोठे आव्हान आहे; तरीही ते सातत्याने पार पडते.