३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अमूर्त सांस्कृतिक वारसा उदाहरणे इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुढीलपैकी कोणता अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे?
योग्य उत्तर: कला सादर करण्याच्या पद्धती
कला सादर करण्याच्या पद्धती हा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे. शिल्पे, प्राचीन वास्तू आणि चित्रे हा मूर्त वारसा आहे.