VedSquare
६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

आपण चित्रपट पाहतो किंवा संगीत ऐकतो तेव्हा ते मनोरंजन कोणत्या प्रकारचे असते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. आपण चित्रपट पाहतो किंवा संगीत ऐकतो तेव्हा ते मनोरंजन कोणत्या प्रकारचे असते?

    1. अकृतिशील
    2. कृतिशील
    3. हस्तव्यवसाय
    4. शारीरिक

    योग्य उत्तर: अकृतिशील

    आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते; आपण त्यात फक्त प्रेक्षक असतो.