३. उपयोजित इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
युनेस्को आणि वारशाचे जतन इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी कोणत्या संस्थेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली?
योग्य उत्तर: युनेस्को
नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे म्हणून युनेस्कोने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.