VedSquare
७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणता देशी मैदानी खेळ आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणता देशी मैदानी खेळ आहे?

    1. कबड्डी
    2. क्रिकेट
    3. गोल्फ
    4. पोलो

    योग्य उत्तर: कबड्डी

    लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या आणि खो-खो ही देशी मैदानी खेळांची उदाहरणे आहेत.