२. इतिहासलेखन : भारतीय परंपरायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
राष्ट्रवादी इतिहासलेखन आणि दक्षिण भारत इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे कोणत्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले?
योग्य उत्तर: दक्षिण भारत
राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली आणि दक्षिण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये व इतिहास यांकडे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.