९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारताचे पहिले सरकारी अभिलेखागार दिल्लीला कोणत्या वर्षी आणण्यात आले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारताचे पहिले सरकारी अभिलेखागार दिल्लीला कोणत्या वर्षी आणण्यात आले?
योग्य उत्तर: इ.स. १९११
इ.स. १८९१ मध्ये कोलकाता येथे स्थापन झालेले अभिलेखागार इ.स. १९११ मध्ये दिल्ली येथे आणण्यात आले.