६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या कोण?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या कोण?
योग्य उत्तर: कमलाबाई मंगरूळकर
कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या; त्यांनी 'सावळ्या तांडेल' आणि 'पन्नादाई' (हिंदी) हे बोलपट तयार केले.