VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशाचे कर्ते कोण?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशाचे कर्ते कोण?

    1. रघुनाथ भास्कर गोडबोले
    2. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
    3. श्रीधर व्यंकटेश केतकर
    4. लक्ष्मण दत्तात्रय जोशी

    योग्य उत्तर: रघुनाथ भास्कर गोडबोले

    रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश तयार केला.