६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्रिटिशांच्या काळात कोणावर पोवाडे रचले गेले?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्रिटिशांच्या काळात कोणावर पोवाडे रचले गेले?
योग्य उत्तर: उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी
ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले.