१०. संविधानाची वाटचालयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हक्काधारित दृष्टिकोन म्हणजे काय राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हक्काधारित दृष्टिकोन (Rights based approach) म्हणजे काय?
योग्य उत्तर: शासनाने केलेली सुधारणा नागरिकांचा हक्क म्हणून करण्याचा दृष्टिकोन
शासनाने केलेली सुधारणा ही उपकार किंवा लाभ म्हणून नव्हे, तर नागरिकांचा हक्क म्हणून करण्याचा दृष्टिकोन म्हणजे हक्काधारित दृष्टिकोन.