९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मराठी नियतकालिकांची सूची कोणी सिद्ध केली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मराठी नियतकालिकांची सूची कोणी सिद्ध केली?
योग्य उत्तर: दाते
दाते यांनी सिद्ध केलेली मराठी नियतकालिकांची सूची हे सूचीवाङ्मयाचे महत्त्वाचे उदाहरण आहे.