१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'विषयनिष्ठ संघटन' म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'विषयनिष्ठ संघटन' म्हणजे काय?
योग्य उत्तर: एखाद्या एकाच विषयाभोवती किंवा प्रश्नाभोवती लोकांचे झालेले संघटन
एखाद्या एकाच विषयाभोवती किंवा प्रश्नाभोवती लोकांचे झालेले संघटन म्हणजे विषयनिष्ठ संघटन; चळवळी अशा प्रकारच्या असतात.