४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चोल राजे आणि कांस्य मूर्ती इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दक्षिण भारतात कांस्य मूर्ती बनवण्याची कला कोणाच्या अधिपत्याखाली विकसित झाली?
योग्य उत्तर: चोल राजांच्या
इ.स. नवव्या ते तेराव्या शतकात दक्षिण भारतात चोल राजांच्या अधिपत्याखाली कांस्य मूर्ती बनवण्याची कला विकसित झाली.