११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही काही उमेदवारांना तिकीट कोण देते
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही काही उमेदवारांना तिकीट कोण देते?
योग्य उत्तर: राजकीय पक्ष
पाठ्यपुस्तकानुसार राजकीय पक्ष अशा उमेदवारांना तिकीट देतात आणि काही निवडूनही येतात.