१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'जनहितार्थ याचिका' म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'जनहितार्थ याचिका' म्हणजे काय?
योग्य उत्तर: लोकांच्या हितासाठी न्यायालयात केलेली विनंती
लोकांच्या हितासाठी न्यायालयात केलेल्या विनंतीला जनहितार्थ याचिका म्हणतात; काही चळवळींमुळे अशा याचिका दाखल झाल्या.