VedSquare
९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोणाच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारण्याचे ठरले?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोणाच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारण्याचे ठरले?

    1. प्रिन्स ऑफ वेल्स
    2. राजा दुसरा जॉर्ज
    3. सर हॅन्स स्लोअन
    4. थॉमस कुक

    योग्य उत्तर: प्रिन्स ऑफ वेल्स

    इ.स. १९०४ मध्ये मुंबईच्या काही प्रतिष्ठित नागरिकांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीची आठवण म्हणून वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.