१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १९६४ राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
फुटीनंतर १९६४ मध्ये कोणता नवा पक्ष स्थापन झाला?
योग्य उत्तर: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
भारतीय कम्युनिस्ट पक्षातील फुटीतून १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा नवा पक्ष स्थापन झाला.