VedSquare
८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

पुढीलपैकी कोणते सांस्कृतिक वारशाचे उदाहरण आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. पुढीलपैकी कोणते सांस्कृतिक वारशाचे उदाहरण आहे?

    1. अजिंठा लेणी
    2. कास पठार
    3. पश्चिम घाटातील जंगले
    4. समुद्रकिनारा

    योग्य उत्तर: अजिंठा लेणी

    ताजमहाल, जंतरमंतर, अजिंठा, वेरूळ, घारापुरी आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक ही मानवनिर्मित म्हणजे सांस्कृतिक वारशाची उदाहरणे आहेत.