८. पर्यटन आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्पर्धा आणि तिची पातळी यांची कोणती जोडी योग्य आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्पर्धा आणि तिची पातळी यांची कोणती जोडी योग्य आहे?
योग्य उत्तर: ऑलिंपिक – जागतिक; हिमालयीन कार रॅली – भारतीय; महाराष्ट्र केसरी – महाराष्ट्र
ऑलिंपिक, विंबल्डन, जागतिक बुद्धिबळ व आंतरराष्ट्रीय क्रिकेट जागतिक पातळीवरील; हिमालयीन कार रॅली भारतीय पातळीवरील; आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा महाराष्ट्र पातळीवरील स्पर्धा आहे.