VedSquare
७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी खेळाडूंसाठीच्या प्रोत्साहनाच्या दोन व्यवस्थांची योग्य जोडी कोणती?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी खेळाडूंसाठीच्या प्रोत्साहनाच्या दोन व्यवस्थांची योग्य जोडी कोणती?

    1. पंचपरीक्षा आणि समालोचन
    2. चित्रपट आणि नियतकालिके
    3. क्रीडाकोश आणि दूरदर्शन
    4. शिष्यवृत्ती आणि राखीव जागा

    योग्य उत्तर: शिष्यवृत्ती आणि राखीव जागा

    खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था आणि सरकारी व खासगी आस्थापनांत राखीव जागा या प्रोत्साहनाच्या व्यवस्था आहेत.