५. प्रसारमाध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मुखपत्र म्हणजे काय इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'मुखपत्र' म्हणजे काय?
योग्य उत्तर: एखाद्या समाजघटकाची बाजू व परिस्थिती मांडणारे पत्र
एखाद्या समाजघटकाची बाजू व परिस्थिती मांडणारे पत्र म्हणजे मुखपत्र.