१४. भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता शासकीय उपक्रम आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता शासकीय उपक्रम आहे?
योग्य उत्तर: स्वच्छ भारत अभियान
सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, स्व-मदत गटांची स्थापना आणि मनरेगा हे शासकीय उपक्रम आहेत.