६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्वातंत्र्य चळवळीवर आधारित महत्त्वाचे हिंदी चित्रपट कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्वातंत्र्य चळवळीवर आधारित महत्त्वाचे हिंदी चित्रपट कोणते?
योग्य उत्तर: आंदोलन, झाँसी की रानी
स्वातंत्र्य चळवळीवर आधारित 'आंदोलन', 'झाँसी की रानी' हे चित्रपट महत्त्वाचे होत.