६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
'कृतिशील मनोरंजन' म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
'कृतिशील मनोरंजन' म्हणजे काय?
योग्य उत्तर: एखाद्या क्रियेत व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक-मानसिक सहभाग असणे
कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक-मानसिक सहभाग होय.