१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतीय जनता पक्ष स्थापना १९८० राज्यशास्त्र दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
योग्य उत्तर: १९८०
जनता पक्ष फुटल्यानंतर भारतीय जनसंघाने १९८० मध्ये 'भारतीय जनता पक्ष' या नावाने नवा पक्ष स्थापन केला.