४. भारतीय कलांचा इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मंदिरशैली कशी ओळखावी इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मंदिरांची शैली कशाच्या आधारे निश्चित केली जाते?
योग्य उत्तर: शिखरांच्या रचनावैशिष्ट्यांवरून
मंदिरांच्या शिखरांच्या रचनावैशिष्ट्यांवरून मंदिरशैली निश्चित केली जाते.